ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पीकॉक पॅन्सी
हे पीकॉक पॅन्सी भारतात सहज आणि सर्वत्र सापडणारे एक अतिशय सुंदर फुलपाखरू निंफॅलीड जातीतील आहे.
भगव्याची कमाल
फुलपाखरे जरी विविध रंगी असली तरी त्यातील स्कीपर हा वर्ग साधारणत: मातकट रंगाच्या फुलपाखरांचा आहे.
अवाढव्य ऍट्लास मॉथ...
साधारणत: २२ वर्षांपुर्वी एकदा पावसाळ्यात येऊरच्या जंगलात फिरत असताना झाडावर एक भलेमोठे फुलपाखरू दिसले.
फुलपाखरांचे स्थलांतर
स्थलांतर म्हटले की आपल्याला पक्षी स्थलांतर लगेचच आठवते.
फुलपाखरांचा व्हॅलेंटाईन डे
फुलपाखरे लहान, नाजूक आणि तशी अल्पायुषी असल्यामुळे त्यांना त्यांचा वंश पुढे वाढवण्यासाठी फार थोडा वेळ मिळतो.
फुलपाखरांची अंगत पंगत.....
मार्च / एप्रिलच्या महिन्यात थंडी गायब होते आणि अचानक उन्हाच्या झळा जाणवू लागतात.
फुलपाखराशी झटापट
सगळे कोळी मांसाहारी असतात आणि बऱ्याच प्रकारचे किटक हे त्यांचे मुख्य भक्ष्य असते.
फुलपाखरे करतात बचावासाठी नक्कल
आसपासच्या परिस्थितीत मिसळून जातील असे रंग फुलपाखरांच्या अळ्या घेत असतात. काही कीटकांना वाळलेल्या काडीसारखे, तर काही अळ्यांना पक्ष्यांच्या विष्ठेसारखा रंग मिळालेला दिसतो.
English to Hindi Transliterate